गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिनानिमित्त नवीन रेकॉर्ड्सची घोषणा, काही अवलियांची 'करामत' 'माझा'वर

10 Nov 2017 12:18 PM

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिनानिमित्त नवीन रेकॉर्ड होल्डर्सची घोषणा करण्यात आली. यात नव्यानं नोंद झालेल्या काही अवलिया कलाकारांच्या करामती समोर आल्या आहेत. यात कुणी सर्वाधिक उंचीचा बास्केट गोल करण्याचा विक्रम केला, तर कुणी आपल्या सहकलाकाराला पायांवर गोल गोल फिरवतं आहे. कुणी पायाखालच्या फुटबॉलला चेहऱ्यावर अगदी सहज खेळवतं. तर कुणी भली मोठी रिंग घेऊन चक्रा मारतं आहे. जगभरातले हे अवलिये त्यांच्या या अनोख्या कलागुणांमुळे चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरतायत.

LATEST VIDEOS

LiveTV