गुजरात : निखिल सवानींचा भाजपला दोन दिवसात रामराम

23 Oct 2017 03:21 PM

गुजरात विधानसभा निवडणूक जशी जवळ येतेय, तशी राजकीय वर्तुळातील घडामोडींनाही वेग चढू लागला आहे. काल नरेंद्र पटेल यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आज निखिल सवानी यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे नरेंद्र पटेल यांच्याप्रमाणेच निखिल सवानी हेसुद्धा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचे निकटवर्तीय आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV