सुरत : गुजरात निवडणुकीआधी दोन संशयित दहशतवादी अटकेत

26 Oct 2017 10:33 AM

गुजरातमधल्या सुरतमधून दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत आयएसच्या २ संशयित दहशतवाद्यांना जेरबंद केलं आहे. गुजरात निवडणुकांच्या तोंडावर अहमदाबादमध्ये हल्ला करायच्या तयारीत हे दहशतवादी होते. एवढंच नाही तर गुजरातमधल्या धार्मिक स्थळांची या दहशवतवाद्यांनी पाहणीही केली होती. मात्र त्याआधीच एटीएसच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे या दहशतवाद्यांना अटक केली.

LATEST VIDEOS

LiveTV