अहमदाबाद : सोमनाथ मंदिराच्या रजिस्टरमध्ये भाजपनं आपलं नाव नोंदवलं, राहुल गांधींचा आरोप

01 Dec 2017 12:21 AM

सोमनाथ मंदिरात बिगर हिंदू रजिस्टरमध्ये नाव नोंदवल्याचा आरोप राहुल गांधीवर होत असताना आता राहुल गांधींनी आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

LiveTV