नवी दिल्ली : एक्झिट पोलनंतर छत्तीसगढच्या मंत्र्यांकडून राहुल गांधींचा 'पप्पू' म्हणून उल्लेख

15 Dec 2017 12:09 PM

छत्तीसगढ सरकारमध्ये मंत्री असलेले ब्रिजमोहन अग्रवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पप्पू असा उल्लेख केला आहे. गुजरात निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर जवळपास सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होणार असल्याचं चित्र आहे. हा पोल आल्यानंतर अग्रवाल यांनी राहुल यांना पप्पू म्हटल्यानं पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV