गुजरातचा रणसंग्राम : गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याशी खास बातचित

16 Nov 2017 10:09 PM

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर ही काँग्रेसची बी टीम आहे. त्यांच्या जीवावरच काँग्रेस गुजरातच्या निवडणुका लढत असल्याचा आरोप गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केलाय.
ते अहमदाबादमध्ये एबीपी माझाशी बोलत होते. पटेल समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार संवेदनशील असल्याचंही नितीन पटेल म्हणाले. शिवाय बहुसंख्य पाटीदार समाज भाजपच्या बाजूनं असल्याचा दावाही नितीन पटेल यांनी केलाय.
पाहूयात एबीपी माझाशी बोलताना नितीन पटेल काय म्हणाले..

LATEST VIDEOS

LiveTV