गुजरातचा रणसंग्राम : दलित नेते जिग्नेश मेवाणी यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

17 Dec 2017 11:24 PM

गुजरातमध्ये भाजपचा सुपडासाफ होईल, असा विश्वास दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. जिग्नेशच्या मते काँग्रेसला 95 जागांवर विजय मिळेल. तर स्वत:  5 ते 10 हजार मतांच्या फरकानं विजयी होणार असल्याचा दावा जिग्नेश केला आहे. जिग्नेश मेवाणी अपक्ष व़डगाव मतदारसंघातून निवडणुक लवढवत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV