स्पेशल रिपोर्ट : गुजरात निवडणूक निकाल : युवाक्रांतीने मोदींचा रथ शंभरीत रोखला?

18 Dec 2017 10:03 PM

गुजरातमध्ये मोदींना टक्कर देणं सोपी गोष्ट नाही. त्यात जर नेता उपरा असेल तर मग लढाई आणखी कठीण. त्यामुळेच यंदा काँग्रेसनं मोदींविरोधात गुजराती अस्त्रांचा वापर केला. त्यांची नावं म्हणजे हार्दिक, जिग्नेश आणि अल्पेश. याच युवाक्रांतीच्या जोरावर काँग्रेसनं 20 जागांची अधिकची कमाई केली.

LATEST VIDEOS

LiveTV