गुजरातचा रणसंग्राम : भाजपमधील अल्पसंख्यांक नेते एम के चिस्ती यांच्याशी खास बातचित

15 Nov 2017 10:06 PM

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल प्रत्येक दौऱ्याची सुरवात हिंदू मंदिरापासुन करताना दिसतायेत..राहूल गांधींच हिंदूत्व डुप्लिकेट आहे. राहूल गांधींना आता मदरशांचा विसर पडलाय. अशी टीका भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आणि सुफी संत एम.के.चिस्ती यांनी केलीय...त्यांनी आणखी काय काय आरोप केलेत पाहुयात...

LATEST VIDEOS

LiveTV