गुजरातचा रणसंग्राम : भाजपच्या 'नीच' कार्डला हार्दिकचं जाहीरनाम्याने उत्तर

08 Dec 2017 12:18 PM


मणिशंकर अय्यर यांच्या नीच शब्दाच्या वापरावर हल्लाबोल करणाऱ्या भाजपला आता हार्दिक पटेलनं घेरलंय.
कारण पहिल्या टप्प्यातलं मतदान अवघ्या 18 तासांवर आलं तरीही भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला नाही, त्यांचं गुजरातच्या विकासाबद्दल काहीच व्हिजन त्यांनी लोकांसमोर ठेवलं नाही. कदाचित सीडी बनवण्याच्या चक्करमध्ये भाजप जाहीरनामा विसरली असा टोला हार्दिकनं लगावलाय.

LATEST VIDEOS

LiveTV