गांधीनगर : गुजरातमध्ये आज विजय रुपाणींसह नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी, मोदींची उपस्थिती

26 Dec 2017 11:42 AM

विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा आज शपथविधी होणार आहे. विजय रुपाणी आज दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची वर्णी लागली आहे. रुपाणी यांच्यासोबत 20 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेतील.

LATEST VIDEOS

LiveTV