ओपिनियन पोल : गुजरातमध्ये पुन्हा भाजपचं कमळ फुलण्याचा अंदाज

10 Nov 2017 08:27 AM

2019 च्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून गुजरातच्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. एबीपी-लोकनीती-सीएसडीएसने केलेल्या मतदानपूर्व चाचणीत गुजराती जनतेने भाजपला कौल दिल्याचं दिसत आहे. भाजपला 182 पैकी 113 ते 121, तर काँग्रेससला 58 ते 64 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पटेल समाजाच्या नाराजीनंतरही भाजपच्या पारड्यात वजन पडताना दिसतंय.

LATEST VIDEOS

LiveTV