गुजरातचा रणसंग्राम : काँग्रेसकडून विधानसभेसाठी फक्त 2 पाटीदारांना तिकीट, हार्दिक पटेल नाराज

20 Nov 2017 03:36 PM

गुजरात निवडणुकीसाठीच्या 77 जणांच्या पहिल्या यादीत पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या केवळ दोन जणांना तिकीट दिल्यानं हार्दिक पटेल नाराज आहे.
त्यानं एक ट्विट करुन राहुल गांधी आणि काँग्रेसला 14 पाटीदार तरुणांनी आरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करुन दिलीय.
काल जाहीर झालेल्या पहिल्या यादीत पासच्या फक्त 2 जणांना तिकीट देण्यात आलंय.
सूत्रांच्या माहितीनुसार हार्दिक पटेलनं 25 तिकीटं पासला देण्याची मागणी केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV