गुजरातचा रणसंग्राम : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनं पत्रकार परिषद बोलावली

21 Nov 2017 11:33 AM


काँग्रेसच्या 77 जणांच्या पहिल्या उमेदवार यादीत पाटीदार अनामत आंदोलन समितीला मिळालेली केवळ 2 तिकीटं, सीडी कांड, सोडून चाललेले साथीदार या सगळ्यावर आज हार्दिक पटेल उत्तर देण्याची शक्यता आहे.
अगदी थोड्याच वेळात अहमदाबादमध्ये हार्दिकची पत्रकार परिषद होतेय.
दरम्यान हार्दिकनं काँग्रेसला जवळ केल्यानंतर त्याचा एकेकाळचा साथीदार चिराग पटेलला भाजपनं पक्षात घेतलं.
त्यानंतर हार्दिकचे आणखी काही साथीदार त्याला सोडून भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

LATEST VIDEOS

LiveTV