गुजरात : अमरेलीमध्ये शिकारीच्या शोधात सिंह विहिरीत, 5 तासांच्या प्रयत्नांनतर सुटका

01 Nov 2017 03:24 PM

गुजरात राज्यातल्या अमरेलीच्या राजुला तहसील कार्यालय परिसरातील समढीयाळा गावात एक सिंह एका विहिरीत पडला होता. शिकारीचा मागोवा घेत असतानाच सिंह त्या गावातल्या शेतकऱ्याच्या विहिरीत पडला. त्यानंतर गावकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं. कर्मचाऱ्यांच्या 5 तासांच्या प्रयत्नानंतर पिंजऱ्याच्या साहाय्याने सिंहाला बाहेर काढण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV