गुजरात : दाहोदमध्ये पोलिसांवर दगडफेक, गाडीही जाळली

27 Oct 2017 11:36 AM

गुजरातमधल्या दाहोदमध्ये तुफान राडा बघयाला मिळालाय. यावेळी पोलिसांवर जमावाने तुफान दगडफेक केली. यात काही पोलिस जखमी झाले आहे तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दहोदमधील जेशावाडा पोलीस ठाण्यासमोर हा प्रकार घडलाय.

LATEST VIDEOS

LiveTV