गांधीनगर : गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणींसह नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी संपन्न

26 Dec 2017 01:06 PM

विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा आज शपथविधी संपन्न झाला आहे. विजय रुपाणी यांनी आज दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची वर्णी लागली आहे. रुपाणी यांच्यासोबत 20 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

LATEST VIDEOS

LiveTV