गुजरात ओपिनियन पोल : भाजपला 95, काँग्रेसला 82 जागांचा अंदाज

05 Dec 2017 08:12 PM

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस यांच्या ओपिनियन पोलनुसार भाजपला 95 तर काँग्रेसला 82 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ओपिनियन पोलमधल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, भाजप आणि काँग्रेसला समसमान म्हणजे 43 टक्के मतं मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला

LATEST VIDEOS

LiveTV