गुजरात : नरेंद्र मोदी अक्षरधाम मंदिराला भेट देणार

02 Nov 2017 01:27 PM

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत. या मंदिराचा रौप्य महोत्सवी सोहळा सुरु आहे. त्यात मोदी हजेरी लावतील. गुजरातच्या गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर 1992 साली उभारण्यात आलं आहे. निवडणुकीच्या काळात अक्षरधाम मंदिराला भेट महत्वपूर्ण आहे.

LATEST VIDEOS

LiveTV