गुजरातचा रणसंग्राम : मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार

07 Dec 2017 12:24 PM

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक नेते रॅली काढणार आहेत. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेतील. पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV