गुजरातचा रणसंग्राम : काळजात चर्रर्र करणाऱ्या उना पीडितांच्या वेदना

22 Nov 2017 10:30 PM

गेल्या 15 वर्षात गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही याचा मोदींना अभिमान होता. पण पाटीदार आंदोलन आणि उनाच्या दलित मारहाण प्रकरणामुळे त्याला डाग लागला. उनापासून केवळ २० किलोमीटरवर असलेलं मोटा समदियाल गाव. 11 जुलै 2016 ला बालूभाई सरवय्यांच्या कुटुंबानं गाईला मारल्याचा आरोप झाला. गोरक्षकांनी कुटुंबाला अमानुष मारहाण केली. आज तब्बल दीड वर्षानंतरही सरवय्या कुटुंबिय गोरक्षकांच्या दहशतीत वावरतंय. या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अभिजित करंडे यांनी.

LATEST VIDEOS

LiveTV