अहमदाबाद : सोमनाथ मंदिराच्या बिगर हिंदू रजिस्टरमध्ये राहुल गांधींचं नाव?
Updated 30 Nov 2017 12:51 PM
गुजरातच्या निवडणुकांचा रणसंग्राम ऐन भरात आलेला असताना आता हिंदुत्वाचं राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. कारण सोमनाथ मंदिराला भेट देताना राहुल गांधी यांनी आपलं नाव बिगर हिंदू रजिस्टरमध्ये नोंद केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
तशी दृश्यंही भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केली आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांनी आपल्या धार्मिक श्रद्धा जाहीर कराव्यात असं भाजपनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं मात्र हा आरोप फेटाळून लावताना भाजपनं बनावट फोटो व्हायरल केल्याचं म्हटलं आहे.
PLAYLIST
नवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा
नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव
विशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर?
मुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
नवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
मध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला
नवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद
नवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव
गुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष
बातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
कोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती?
घे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे
घे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम
घे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय
घे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -