स्पेशल रिपोर्ट : गुजरातमध्ये 'विकास' वेडा झालाय?

14 Nov 2017 08:00 AM

विकास वेडा झाला की नाही याच उत्तर 18 डिसेंबरला सगळ्यांनाच मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्यावरच 2014 ला दिल्लीच्या तख्तावर ताबा मिळवला. पण तोच विकास मोदींच्याच गुजरातमध्ये वेडा झाल्याचा प्रचार काँग्रेनं सुरु केला आहे. त्यामुळे नेमका विकास गेला कुठं आणि खरंच विकास झालाय का ? याचाच शोध घेतलाय एबीपी माझाने.

LATEST VIDEOS

LiveTV