गुजरातचा रणसंग्राम : निवडणुकीनंतर हार्दिकचं बरंवाईट होण्याची भीती : उषाबेन

14 Dec 2017 11:54 AM

विरामगाममध्ये पाटीदार नेता हार्दिक पटेलचे वडील भरतभाई आणि आई उषाबेन यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी निवडणुकीनंतर हार्दिकच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली.

LATEST VIDEOS

LiveTV