गुजरातचा रणसंग्राम: राहुल गांधींनी धार्मिक श्रद्धा जाहीर कराव्यात: भाजप

30 Nov 2017 11:54 AM

गुजरातच्या निवडणुकांचा रणसंग्राम ऐन भरात आलेला असताना आता हिंदुत्वाचं राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.
कारण सोमनाथ मंदिराला भेट देताना राहुल गांधी यांनी आपलं नाव बिगर हिंदू रजिस्टरमध्ये नोंद केल्याचा आरोप भाजपनं केलाय.
तशी दृश्यंही भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केली आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांनी आपल्या धार्मिक श्रद्धा जाहीर कराव्यात असं भाजपनं म्हटलंय.

LATEST VIDEOS

LiveTV