गुलबर्गा : लोको पायलटशिवाय रेल्वे इंजिन धावलं, सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

09 Nov 2017 02:45 PM

कर्नाटकमधील गुलबर्ग्यात लोको पायलटशिवाय रेल्वेचं इंजिन धावलं. लोको पायलटच्याच सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

LATEST VIDEOS

LiveTV