गुरुग्राम : प्रद्युम्नची हत्या करणाऱ्यावर सज्ञान आरोपीप्रमाणे केस चालणार : कोर्ट

20 Dec 2017 06:27 PM

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कुलमधील प्रद्यूम्नच्या हत्या प्रकरणातील १६ वर्षीय आरोपीवर सज्ञान आरोपीप्रमाणे केस चालवली जाईल, असा निर्णय ज्यूवेनाईल जस्टीस बोर्डाने दिलाय. ११ वीत शिकणाऱ्या आरोपीने आपल्यावर सीबीआय आरोपपत्र दाखल करेपर्यंत बाल गुन्हेगाराप्रमाणे केस चालवली जावी, अशी मागणी केली होती. मृत प्रद्यूम्नच्या वडिलांनी आरोपीवर सज्ञान आरोपीप्रमाणे केस चालवावी अशी मागणी केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV