गुजरात: हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडीओ

14 Nov 2017 05:36 PM

गुजरातमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना हार्दिक पटेलचा आणखी एका व्हिडीओ समोर आलाय.
यात हार्दिक पटेल स्पष्टपणे दिसत आहे. न्याय यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींनी मद्यप्राशन केल्याचा त्यात आरोप आहे. 21 मे रोजी मोदींच्या दौऱ्याआधी हार्दिक पटेलसह 50 जणांनी मुंडन केलं होतं. त्यावेळचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय.

LATEST VIDEOS

LiveTV