नाशिक : नाशिक-जळगावहून मुंबईसाठी उडाण विमानसेवेला सुरुवात

23 Dec 2017 03:15 PM

नाशिक आणि जळगावहून विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे नाशिक आणि जळगाव ही दोन्ही शहरं मुंबईशी जोडली जाणार आहेत. मात्र या विमानांच्या वेळापत्रकावरुन अजूनही संभ्रम आहे. कारण नियोजित वेळापत्रकानुसार आज सकाळी होणारी विमानाची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

LiveTV