काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी

13 Dec 2017 10:36 AM

उत्तरेतल्या अनेक भागांत बर्फवृष्टी होत आहे. तापमानाचा पारा हा अगदी खाली आला असून बर्फवृष्टी सुरु आहे. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर, कुलगाम, दोडा, पितोरगड, चमोली, जम्मू काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्याने यंदाच्या मोसमातली पहिली बर्फवृष्टी आज अनुभवली. बर्फवृष्टीमुळे लोकांनी घरातच राहणं पसंत केलं आणि शेकोटीचा आधार घेत बर्फवृष्टीचा आनंद लुटला. तर उत्तराखंडमधल्या पितोरगड इथेही बर्फवृष्टी सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV