हिमाचल प्रदेशमध्ये 'कमळ' फुलणार : सर्व्हे

30 Oct 2017 10:21 PM

सत्तेची चव चाखणाऱ्या काँग्रेसची हिमाचल प्रदेशमध्ये धुळदाण होण्याची चिन्ह आहेत. एबीपी न्यूज, लोकनीति आणि  सीएसटीएसच्या ओपनियन पोलमध्ये भाजपचं कमळ फुलण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV