सिमला : हिमाचल प्रदेशात धुंदी, लाहौल, स्पितीमध्ये बर्फाची चादर

18 Nov 2017 01:39 PM

उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीत आता आणखी एका ठिकाणानं भर पाडली आहे. हिमाचल प्रदेशातल्या धुंदी, लाहौल आणि स्पिती जिल्ह्यांमध्ये मोठी बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात सगळीकडे बर्फाच्या पांढऱ्या चादरीनं निसर्ग फुलला आहे. जिकडे तिकडे रस्त्यांवर, घरांवर, झाडांवर बर्फच बर्फ पाहायला मिळत आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातल्या या तिन्ही ठिकाणांनी स्वर्गाचं स्वरुप आलं आहे

LiveTV