हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी मतदान, काँग्रेस आणि भाजपत काँटेकी टक्कर

09 Nov 2017 12:00 PM

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी आज मतदान होत असून मतमोजणी 18 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. हिमाचलमध्ये 49.05 लाख मतदार असून त्यामध्ये 20 हजार नवमतदारांचा समावेश आहे. 7 हजार 521 मतदार संघांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV