स्पेशल रिपोर्ट : हिंगोली : चिमुकलीच्या वडिलांना शोधण्यासाठी शाळेतल्या शिक्षकाचा पुढाकार

17 Dec 2017 10:39 PM

पाचवीच्या वर्गातल्या एका विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी गुरूजींनी तिच्या वडिलांना शोधून आणलं. आणि तब्बल 10 वर्षानंतर बाप-लेकीची भेट घडवून दिली. या घटनेवरील एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV