हैदराबाद : अमेरिका हा भारताचा खरा मित्र : इव्हान्का ट्रम्प

28 Nov 2017 11:20 PM

हैदराबादमध्ये सुरू असलेल्या आंत्रप्रेन्युअरशिप परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हान्का हिने हजेरी लावली. अमेरिका हा भारताचा खरा मित्र असल्याचं विधान इव्हान्का यांनी केलं. तसंच महिला सक्षमीकरणावरही इव्हानानं आपली मतं मांडली.

LATEST VIDEOS

LiveTV