मुंबई : क्युएस आणि ब्रीक्सच्या क्रमवारीत 'आयआयटी मुंबई' अव्वल

23 Nov 2017 11:21 AM

क्युएस आणि ब्रीक्स यांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबई हे अव्वल ठरलं आहे. ब्रिक्समध्ये आय आयटी मुंबईने 9वा क्रमांक पटकावला, तर क्युएसच्या क्रमवारीत आशियामध्ये 34वं स्थान मिळवलं आहे. जगातील अव्वल 200 शैक्षणिक संस्थांमध्ये भारताच्या 79 संस्थांचा समावेश होतो आहे.

LATEST VIDEOS

LiveTV