आयएमडीच्या जागतिक सर्व्हेक्षणाचा अहवाल, हुशार देशांमध्ये भारत 51 व्या स्थानी

22 Nov 2017 11:33 AM

भारतीयांच्या विद्वत्तेच्या चर्चा अनेकदा होत असल्या तरी आता त्यावर आयएमडी जागतिक सर्वेक्षण अहवालाने शिक्कामोर्तब केलंय. जागतिक विद्वत्तेमध्ये भारताचा क्रमांक 51 वा आहे. आयएमडीच्या अहवालानुसार भारताची विद्वत्ता 2013 पासून सातत्याने सुधारते आहे. मागील वर्षी भारताचा क्रमांक 54वा होता तर यंदा तो 51 व्या क्रमांकावर आला आहे. विद्वत्तेच्या बाबतीत युरोप अव्वल आहे. कारण पहिल्या 15 देशांतील 11 देश युरोपीय आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV