औरंगाबाद: मराठवाड्यात 10 महिन्यात 800 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

14 Nov 2017 05:30 PM

सरकारनं कर्जमाफी केली तरीही  शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी होत नाहीत. गेल्या 10 महिन्यात मराठावाड्यातील आठ जिल्ह्यातल्या 800 शेतकऱ्यांनी आपलं जिवन संपवलंय.  सर्वाधीक आतमहत्या ह्या बीड जिल्यात झाल्याचं समार येत आहे . विभागीय आयुक्तालयाच्या आकडेवारी ही बाब समोर आलीय.  

LATEST VIDEOS

LiveTV