पुणे : कारखान्याला ऊस नेणाऱ्या 4 ट्रॅक्टरची आंदोलकांनी हवा सोडली

03 Nov 2017 11:09 AM

ऊस दराबाबत सरकार आणि शेतकरी संघटनांमधली बैठक फिस्कटल्यानंतर आता त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. इंदापूरमध्ये काल रात्री बारामती अॅग्रो साखर कारखान्याकडे जाणाऱ्या 4 ट्रॅक्टरची शेतकरी संघटनेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी हवा सोडली. त्यामुळं भिगवण-बारामती रस्त्यावर चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती. हवा सोडताच हे कार्यकर्ते तिथून फरार झाले.

LATEST VIDEOS

LiveTV