भारताकडून पाकच्या हल्ल्याचा बदला, LoC पार करुन तीन सैनिकांचा खात्मा

26 Dec 2017 01:00 PM

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे.  एलओसी पार करुन भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या तीन जवानांचा खात्मा केला आहे.  गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांकडून हा दावा करण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV