नवी दिल्ली : पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण यांना भारताकडून 3 महिन्यांची शिक्षा
Updated 26 Oct 2017 10:42 AM
नजरचुकीने पाकिस्तानात गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण यांना भारताच्या लष्करी न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. भारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना दोषी धरण्यात आलं आहे. चंदू चव्हाण हे मूळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत.
PLAYLIST
नवी दिल्ली : खात्यात 15 लाख कधी जमा होणार? RTI कार्यकर्त्याच्या प्रश्नाला PMOचं उत्तर
मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतुकदार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
नांदेड : मेडिकल प्रवेश प्रक्रियेचा मराठवाड्याला फटका
रामनगर/ ओडिशा : महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना फाशीच : पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : सचिनच्या वाढदिवसाचं चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेशन
मुंबई : चाहत्यांच्या साक्षीनं सचिननं कापला वाढदिवसाचा केक
औरंगाबाद : परीक्षेत कॉपी सापडली, तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठल दर्शनासाठी टोकन पद्धत, मंदिर समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
बर्थ डे स्पेशल : ढॅण्टॅढॅण : अभिनेता वरुण धवनसोबत खास बातचीत
सांगली : रेवणगाव घाटात एसटी आणि डंपरचा अपघात, तिघांचा मृत्यू
नांदेड : मेडिकल प्रवेश प्रक्रियेतील प्रादेशिक आरक्षण पद्धतीचा मराठवाड्याला फटका
नागपूर : गडचिरोलीत गेल्या 48 तासात 37 नक्षल्यांचा खात्मा
मुंबई : स्थानिक, कोकणवासियांचं हित बघून निर्णय घेऊ, नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ सापडल्याने खळबळ, महिलेचा मृत्यू
EXCLUSIVE : पाणी फाऊंडेशनचं काम... अभिनेता गिरीश कुलकर्णींच्या नजरेतून
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -