मुंबई : एक रुपयाच्या नोटेची शंभरी

30 Nov 2017 10:18 AM

भारताचे चलन असलेल्या एक रुपयाच्या नोटेला आज शंभर वर्षे पुर्ण होत आहेत. 30 नोव्हेंबर 1917 ला इंग्लंडमध्ये एक रुपयाची नोट चलनात आणली गेली होती. दरम्यान, भारत सरकारने 1994 मध्ये एक रुपयाच्या नोटेची छपाई बंद केली होती. मात्र, नागरिकांच्या मागणीनूसार 2015 मध्ये नोटेची छपाई पुन्हा सुरु करण्यात आली. ही एकमेव अशी नोट आहे, ज्यावर गव्हर्नर नाही तर अर्थ सचिवाची सही आहे. त्यामुळे आरबीआय या नोटेची शंभरी साजरी करणार नाही.

LATEST VIDEOS

LiveTV