मुंबई : ओखी वादळात सापडलेल्यांच्या मदतीसाठी नौदलाचे प्रयत्न

04 Dec 2017 03:15 PM

ओखी वादळाचा तडाखा बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी नेव्हीने प्रयत्न सुरू केले आहेत. नेव्हीची आयएनएस त्रिखंड ही युद्धनौका सध्या लक्षद्वीपच्या दिशेनं निघाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV