लग्नात व्यस्त असलेल्या कोहलीला झटका, मात्र रोहितचा फायदा

26 Dec 2017 01:00 PM

जगातील टॉप फलंदाज आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या  ट्वेण्टी-20 मालिकेत न खेळल्याने मोठं नुकसान झालं आहे.  लग्नात व्यस्त असलेल्या विराट कोहलीची आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV