नवी दिल्ली : इंडिगो एअरलाईन्सविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

24 Nov 2017 08:21 AM

इंडिगोच्या कर्मचाऱ्याने प्रवाशाकडून भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्याने इंडिगोवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचे रहिवासी प्रमोद कुमार जैन यांनी सरोजनीनगर पोलिसात याबाबत तक्रार केली आहे

LATEST VIDEOS

LiveTV