जगातील नवा देश ‘किंगडम् ऑफ दीक्षित’, इंदूरच्या सुयश दीक्षितची फेसबुकवर घोषणा

15 Nov 2017 10:45 AM

भारतातील एका तरुणाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे. इंदूरमध्ये राहणाऱ्या सुयश दीक्षितने हा नवा देश तयार केला असून त्याचं ‘किंगडम ऑफ दीक्षित’ असं नामकरणही केलं आहे.

LiveTV