एक लाख रुपयांचा आयफोन X किती रुपयात तयार झाला?

07 Nov 2017 05:42 PM

आयफोन X हा अॅपलचा सर्वात महागडा फोन आहे. आयफोन X तयार करण्यासाठी आयफोन 8 च्या तुलनेत 25 टक्के अधिक खर्च आला आहे. मात्र या फोनची किंमत आयफोन 8 च्या तुलनेत 43 टक्के जास्त आहे, असं रॉयटरने दिलेल्या वृत्तात विश्लेषकांनी म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV