इस्लामाबाद : पीआयएच्या विमानाच महिलेची प्रसुती, 'जन्नत' असं नामकरण

13 Dec 2017 03:54 PM

सौदी अरेबियातल्या मदिनाहून पाकिस्तानच्या मुल्तान शहरात जात असताना एका पाकिस्तानी महिलेने विमानातच एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए)च्या विमानात ही घटना घडली असून पीआयएने या बाळाचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. पीआयएच्या केबिन क्रूने या मुलीचं नाव 'जन्नत' असं ठेवलं आहे. 

LiveTV