इस्लामाबाद : कुलभूषण जाधव आज आई आणि पत्नीला भेटणार

25 Dec 2017 02:33 PM

कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटणार आहेत. इस्लामाबादस्थित परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात कुलभूषण जाधव आणि त्यांच्या आई आणि पत्नीची भेट होणार आहे. ही भेट दुपारी 12.30 वाजता असेल.

LATEST VIDEOS

LiveTV