इस्लामाबाद, पाकिस्तान : सामान्य कैद्याप्रमाणे काचेआडून कुलभूषण-कुटुंबीयांची भेट

25 Dec 2017 11:33 PM

कुलभूषण जाधव आणि त्यांची आई, पत्नी हे एकमेकांना दिसत होते, मात्र त्यांच्या मध्ये काचेची भिंत होती. त्यामुळे थेट संवाद साधणे शक्य नव्हते. संपूर्ण संवाद हा इंटरकॉमच्या म्हणजेच फोनच्या माध्यमातूनच झाला. संपूर्ण रुममध्ये कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे काही अंतरावर असलेल्या आपल्या लेकाला मायेचा स्पर्शही कुलभूषण जाधव यांच्या आईला करता आला नाही.

LATEST VIDEOS

LiveTV